Surprise Me!

Bhagya Dile Tu Mala | राजची कावेरीसाठी कठोर परीक्षा,'असा' शूट झाला सीन

2022-12-22 9 Dailymotion

कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत कावेरीच्या बाबांनी राजला चॅलेंग दिलंय आणि राज त्याच्या प्रेमासाठी ही कठोर परीक्षा देतोय कसा शूट झाला हा सीन पाहूयात याची एक खास झलक.